Zombi by Anand Yadav

Zombi by Anand Yadav

  • Rs. 255.00
  • Save Rs. 85


Join as Seller

आनंद यादवची आत्मकथा ही अशीच सत्य आणि भावना यांच्या उभ्या आडव्या धाग्यांच्या ताण्याबाण्यांत विणलेल्या वस्त्रासारखी आहे.मात्र विणले गेले आहे ते सुबक,झुळझुळीत,मऊ-मुलायम वस्त्र नव्हे.हा वाण निराळा आहे.याचा पोतही निराळा आहे.सुबक,आणि शारिरीक कष्टांनी आणि भयानक दारिद्र्यामुळे जिथे पदोपदी कातडी सोलली जाण्याचे भय नव्हते अशा जीवनातल्या सुखदु:खांची आणि आशा-आकांक्षांची वस्त्रे विणत आलेल्या साहित्यिक परंपरेच्या आशय आणि अभिव्यक्तिविषयकरुढ कल्पनांना जबरदस्त तडाखे देणारे असे एक वादळ ग्रामीण साहित्याच्या रुपाने मराठी साहित्यात आले.- पु.ल.देशपांडे


We Also Recommend