Wedh by Anil Awachat
‘वेध’ हे माझं पहिलं वहिलं लिखाण. या लिखाणानं मला माझी भाषा शिकवली, मला पुढं आयुष्यभरासाठी विषय दिले, आणि मुख्य़ म्हणजे आत्मविश्र्वास दिला. म्हणून मी या पुस्तकाविषयी कृतज्ञ आहे.