Vyayamashi Maitri Arogyachi Khatri by Rujuta Diwekar

Vyayamashi Maitri Arogyachi Khatri by Rujuta Diwekar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 20


Join as Seller
व्यायाम ही सक्ती न होता, ती आवडीची सवय होईल एवढी सहज सोपी भाषा.
स्ट्रेथ ट्रेनिंग, कार्डिओ, योगासने, ध्यानधारणा यासारख्या अंतर्बाह्य 'फीट' ठेवत स्टॅमिना वाढणाऱ्या घटकांची विविध प्रकरणे.
डायबेटिस, लठ्ठपणा इ. आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठीच्या उपयुक्त टीप्स.
व्यायाम म्हणजे ढोरमेहनत, वजन कमी करणे म्हणजे उपासमार असे शरीरशास्त्रविषयीचे गैरसमज जोपासलेल्या प्रत्येकासाठीचे पुस्तक !
व्यायामाला जास्त वेळ देऊ न शकणाऱ्या, तरीही झटपट व्यायाम करून आपले व्यक्तिमत्त्व सुडौल बनवू पाहणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी उपयुक्त पुस्तक !

We Also Recommend