Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh By Osho

Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh By Osho

  • Rs. 109.00
  • Save Rs. 31


धावपळीच्या जीवनाशी परमात्म्याचा शोध घेण्याशी कोणताही विरोध नाही. खरं म्हणजे धावपळीच्या जीवनात परमात्म्यासाठी वेगळा वेळ काढण्याची काही गरजच नाही. तुमच्या धावपळीच्या जीवनात, सगळं काही करण्यात - मग तुम्ही दगड फोडत असाल, घर बांधत असाल, फॅक्टरी, कारखाना चालवत असाल, घरी स्वयंपाक करत असाल, कपडे शिवत असाल, वीणा वाजवत असाल, चित्र काढत असाल, - काहीही करा - त्या करण्याने परमात्म्याचा शोध घेणं म्हणजे वेगळं काही करायचं नसतं. ती एक नवी अक्शन नसते. परमात्म्याचा शोध एक कॉन्शसनेस आहे, एक चेतना आहे, अक्ट नाही, डुईंग नाही.

We Also Recommend