Vivade Vishade Pramade Pravase (विवादे विषादे प्रमादे प्रवासे) by Prashant Bagad

Vivade Vishade Pramade Pravase (विवादे विषादे प्रमादे प्रवासे) by Prashant Bagad

  • Rs. 131.00
  • Save Rs. 19

Join as Seller
लेखक प्रशान्त बागड यांचा कथासंग्रह. सर्वसाधारण कथेला कृतक् कथेचा आविर्भाव असतो. लेखकाने हे करायचं टाळून कथेचं कथापण खरवडून त्याच्या आत काय आहे हे पाहण्याची इर्षा त्यांच्या या बुद्धिवादी व चिंतनपर कथांमधून निर्माण होते. कथेला नवेपण देणार्‍या अशा त्यांच्या कथा आहेत.

We Also Recommend