Vithobachi Angi (विठोबाची आंगी) by Vinay Hardikar

Vithobachi Angi (विठोबाची आंगी) by Vinay Hardikar

  • Rs. 270.00
  • Save Rs. 30


Join as Seller
विनय हर्डीकर हे चिंतनशील पत्रकार म्हणून ओळखले जातात. घटनांमागचे विविध पैलू समजून घेणे आणि नेमक्या भाषेत ते वाचकांना उलगडून दाखविणे त्यांना आवडते. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक चळवळींत भाग घेतला असल्याने त्यांचे अनुभवविश्व हे ग्रंथांपुरते मर्यादित राहत नाही. "विठोबाची आंगी' या नव्या पुस्तकात गेल्या काही वर्षांतील त्यांचे लेख संग्रहित करण्यात आले आहेत. देश व राज्यातील मुख्य राजकीय प्रवाहांची माहिती या लेखांमधून जशी होते, त्याचप्रमाणे लेखकाची वैचारिक वाटचालही समजून घेता येते.

We Also Recommend