Vijanchi Sakhali (विजांची साखळी ) by M. G. Pathak

Vijanchi Sakhali (विजांची साखळी ) by M. G. Pathak

  • Rs. 113.00
  • Save Rs. 12


Join as Seller
म. गो. पाठक या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रमय शैलीचे वरदान लाभलेले लेखक म.गो. पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात. त्याला आपल्या अस्तित्वानिशी आलिगंन देउन तो पूूर्णपणे भोगतात व नंतर त्याला शब्दरूप देतात. त्यामुळे वाचकांना त्या अनुभवाने संपृक्त झालेल्या प्रतिभावंताची भेट झाल्याने समाधान मिळते.

We Also Recommend