Alt Text

Vidrohi Tukaram (विद्रोही तुकाराम) by Dr. A. H. Salunkhe

  • Rs. 314.00
  • Save Rs. 36


Join as Seller

‘विद्रोही’ या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरूद्ध लढा उभारणारे’ असा आहे.गेल्या तीनचार शतकांच्या कालखंडात तुकाराम हे महाराष्ट्रीय लोकांच्या भावविश्र्वाचे एक अतूट,अविभाज्य अंग बनले.

तुकाराम ! मानवी जीवनातील नाना प्रकारच्या उत्कट अनुभवांना अत्यंत आशयघन शब्दांत साकार करणार एक शब्दार्थप्रभू प्रतिभावंत.ध्र्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक आचारशील भक्त.अक्षरश: सर्वस्व पणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा एक आव्हानवीर योद्धा.प्रतिभावंत,भक्त आणि योद्धा याभूमिकांचा मिलाफ झालेला महापुरुष-कवी तुकाराम,संत तुकाराम,विद्रोहीतुकाराम.


We Also Recommend