Alt Text

Vichari Mana, By Dr. Anil Gandhi

  • Rs. 169.00
  • Save Rs. 31


Join as Seller
डॉ. अनिल गांधी हे एक प्रामाणिक प्रज्ञावंत व्यावसायिक आहेत, हे त्यांच्या विचारी मना च्या वाचनाने लक्षात येते. आपल्या कौटूंबिक आणि सामाजिक परिसरात घडणा-या अनेक घटनांची नोंद घेत त्यांनी त्यांच्या प्रज्ञेवर उमटलेले तरंग येथे शब्दबध्द केले आहेत. प्रज्ञा आणि बध्दि हे आपल्या अंत:करण चतुष्टयाचे एक अंग मानले जाते.

We Also Recommend