Vat Tibetachi By Meena Prabhu

Vat Tibetachi By Meena Prabhu

  • Rs. 149.00
  • Save Rs. 201


Join as Seller
तिबेट. जगाचं हिमाच्छादित छप्पर. शतकानुशतकं हे बुद्धाचं राज्य हिमनगांच्या बफळ सा-यांना या गूढ भूमीविषयी अपार कुतूहल. श्रद्धाळू भाविकांचा स्वप्नभरा स्वर्ग! अखेरीस १९८० मध्ये त्याची दारे उघडली. तोवर चिनी आक्रमणाने तिबेटची वाताहत केली होती. दलाई लामा आणि लाखभर लोक देशोधडीला लागले होते. बुद्धाची जागा माओ घेत होता. आज त्या पकडीतून लोकांची किंचित सुटका झाली आहे. प्रार्थना चक्र परत फिरताहेत. पताका पुन्हा फडफडताहेत. सुगंधी विहारांतून मंत्रघोष झडताहेत. तिच्या भाराखाली इथली तरल संस्कृती फार काळ तग धरेल का?
दलाई लामा म्हणतात तसं, 'तिबेटला जा. डोळ्यांनी पाहा नि जगाला सांगा!!'
तिबेटमध्ये अनुपम सृष्टीसौंदर्य असून दलाई लामा हेच येथील लोकांचे सर्वस्व आहे. प्रवासवर्णनासोबतच तिबेटच्या माध्यमातून चीनच्या आपल्यावर असणार्‍या दृष्टीबाबत भाष्य करणारे पुस्तक.

We Also Recommend