Vartan -Parivartan By Anjali Pendse
व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपले आचार-विचार, स्वभाव, कृती, भावना आदींचा मिलाफ. आपल्या व्यक्तीमत्वाची प्रशंसा व्हावी असं वाटत असेल, तर मग आधी आपलं वर्तन सुधारणं आवश्यक आहे.
कारण आपलं वर्तन हा आपल्या व्यक्तीमात्वाचा आरसा असतो. आपलं वागणं दुसऱ्यासाठी आयोग्य, अहिताचं, नुकसान करणारे किंवा त्रासदायक असेल, तर ते सुधारता येतं. 'वर्तनात बदल करणं ही विशिष्ट पद्धतीने केली, तर सोपी गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या वर्तमान वागण्याकडे सजगतेने पाहायला हवे, असे लेखिका अंजली पेंडसे सांगतात. हे कसं करायचं त्याचं मार्गदर्शन त्या करतात. परिवर्तनासाठी मानसिकता तयार करण्याचं समुपदेशन त्या विविध उदाहरण देऊन करतात.