Vartan - Parivartan by Anjali Pendase

Vartan - Parivartan by Anjali Pendase

  • Rs. 150.00
  • Save Rs. 50


Join as Seller
आपण जे वागतो त्यातून आपले व्यक्तिमत्व प्रकट होते. आपण शारिरिक हालचाली क्रतींनी वागतो तसेच आपल्या विचार आणि भाव - भावनांनीही वागतो. जन्मत: हे वागणे अमुक एका प्रकारचे नसते. आपले वागणे हे मुख्यत: आपण जे शिकतो त्याच्याशी निगडीत असते. म्हणूनच ते अयोग्य, अहिताचे, नुकसान करणारे किंवा त्रासदायक असेल तर ते सुधारता येते. त्यासाठी त्याऐवजी योग्य, हिताचे, उपयुक्त् आणि आनंद देणारे, प्रगती करणारे असे वागणे नव्याने शिकावे लागते. हे कसे करावे त्यासाठी विचारांना चालना देणारे, वर्तनातल्या त्रुटींची प्रकर्षाने जाणीव करून देणारे, परिवर्तनासाठी मानसिकता तयार करणारे आणि मानसशास्त्रातील छोटी सोपी मनोनियंत्रण तंत्रे शिकवणरे हे पुस्तक

We Also Recommend