Alt Text

Vande Mataram by Dr. Madhav Potdar

  • Rs. 209.00
  • Save Rs. 16


Join as Seller
ज्या नरवीरांनी, क्रांतिवीरांनी मातृभूमिची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, उंचावण्यासाठी व मातृभूमिची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी प्राणांची कुखंडी केली, प्रसंगी हौतात्म्यही पत्करले त्या भारतीय स्वातंत्रयवीरांना, स्वराज्य प्राप्तीसाठी जनतेशी इमान राखून अतोनात हाल सोसले व देशासाठी सारसर्वस्वाचे समर्पन केले त्या सर्व ज्ञात, अज्ञात स्वातंत्रवीरांना ही साहित्यकृतीअर्पण.....

We Also Recommend