Vaidyakacha Bajar by Shreeram Geet

Vaidyakacha Bajar by Shreeram Geet

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller
 हल्ली आजारपणं फार महागडी होत चालली आहेत. हे विधान आपल्याला सतत ऐकू येत असतं. अगदी सर्दी-खोकल्यापासून एसिडीटी-एलर्जीपर्यंत आणि लिव्हर-किडनीच्या बिघाडापासून हार्ट एटॅक-कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारच्या आजारपणांत पैसा खर्च होण्याचं प्रमाण वाढत चाललंय, हा त्याचा मतिथार्थ. या वाढत्या वैद्यकीय खर्चाला जबाबदार कोण? डॉक्टर्स, स्पेशालिस्ट्स, हॉस्पिटल्स, इन्शुरन्स कंपन्या, औषध कंपन्या की स्वतः रूग्ण नि त्याचे नातेवाईकच? सर्वसामान्य रूग्ण ज्या वैद्यक बाजाराच्या भोव-यात अडकला आहे, तो भोवरा समजावून सांगणारं आणि त्यातून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी वाचकांशी हितगूज करणारं अनुभवी डॉक्टरांचं हे पुस्तक.

We Also Recommend