Vaidik (वैदिक) by Rajiv Patel
ऋचिकांची तपस्विता,जमदग्नींची कर्मशीलता,परशुरामांची सर्जनशीलता,जगन्मातेचं रेणुकेत झालेलं प्राकट्य यांना वंदन केल्याशिवाय वैदिक परंपरा समजूच शकणार नाही.या साऱ्याचं यथार्थ दर्शन ‘वैदिक’मधून प्रतीत झालं आहे.