vahato Hi Durvanchi Judi by Bal Kolhatkar

vahato Hi Durvanchi Judi by Bal Kolhatkar

  • Rs. 45.00
  • Save Rs. 15


Join as Seller
मराठी रंगभूमीवर बाल कोल्हटकर हे नाव अतिशय नावाजले गेले. मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. कोल्हटकर यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली..

We Also Recommend