Vadildhari Manse By Shanata Shelke

Vadildhari Manse By Shanata Shelke

  • Rs. 79.00
  • Save Rs. 81


Join as Seller
वडीलधारी माणसे" या पुस्तकात शांताबाईंनी काही जिव्हाळ्याच्या माणसांची अक्षरचित्रे हृद्य शैलीत रेखाटलेली आहेत. कुणावरही अतिरिक्त गौरवाचा लेप न चढवता साध्या, अनलंकृत शैलीत केलेल्या या प्रसन्न लेखनाला अतिशय हृद्य असा अकृत्रिम जिव्हाळा लाभलेला आहे.
१. वहिनी
२. गुरुवर्य माटे
३. जोग सर
४. साहेब
५. मामा वरेरकर
६. आशा
७. वसंत पवार
८. दुर्गाबाई
९. हृदयनाथ
१०. कोठावळे
११. लताबाई

We Also Recommend