Vadalwata By Vilas patil

Vadalwata By Vilas patil

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


Join as Seller
आयुष्याची पायवाट तुम्ही आम्ही सारेच चालतो. आपली क्षितिजंही ठरलेली. पण एखादा येतानाच वादळाचे पाय घेऊन येतो. चक्रीवादळात पाचोळा फेकला जावा तसा कुठून कुठं फेकला जातो. आपली दिशा ठरवणं त्याच्या हाती असतं का? ही आत्मकथा आहे अशाच वादळी पावलांची! किती विविध क्षितिजं धुंडाळली त्यांनी, किती उलथापालथी पाहिल्या! गलबत भरकटलं .... अनेक किनारे पाहिले - पण नांगर टाकला नाही. विविध रूपातील दुनिया न्याहाळली - भिंगुळवाणे व्हावं अशीही वेळ आली - पण , हाती होकायंत्र होतं आणि वादळांना टक्कर देण्याची हिम्मत होत! - कोणत्या वादळाला लागलं हे गलबत? त्याचीच ही आत्मकथा. वाचकाला खिळवून ठेवणारी>

We Also Recommend