Ujedvata By Varsha Gajendragadkar

Ujedvata By Varsha Gajendragadkar

  • Rs. 99.00
  • Save Rs. 51


Join as Seller
दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेल्या वर्षा गजेंद्रगडकर यांच्या बोधकथांच्या सदराचं हे पुस्तक . मोठ्या माणसांच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगातून त्यांची जीवननिष्ठा तर कळतेच; पण सामान्यांना त्यातून प्रेरणाही मिळते. सेनापती बापट, वैज्ञानिक एडिसन आणि अभिनेता चार्ली चॅप्लिन यांच्यासह अनेक नामवंतांच्या आयुष्यातले प्रसंग यात आहेत.

We Also Recommend