Tya Daha Varshatil Guru Datt by Satya Saran

Tya Daha Varshatil Guru Datt by Satya Saran

  • Rs. 187.00
  • Save Rs. 63


Join as Seller
गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश. अबरार - गुरू दत्त यांच्या 1954 - 64 दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या प्यासा कागज के फूल व साहिब बीबी और गुलाम सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सुक्ष्म वेध.

We Also Recommend