Alt Text

Tripuratil Arajkacha Lal Chehra Manik Sarkar by Dinesh Kanji

  • Rs. 142.00
  • Save Rs. 18


Join as Seller
बलात्काराच्या गुन्हयात त्रिपुराचा क्रमांक देशात कायम पहिला - दुसरा असतो. 65 टक्के जनता दारिद्रयरेषेखाली जगते आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून शिक्षण व्यवस्थेचे तीन - तेरा झाले आहेत. तरीही डावे नतेते देशभरात त्रिपुरा मॉडेल चे तुणतुणे वाजवत असतात. इतक्या थापा मारण्यासाठी केवळ खोटेपणा पुरेसा नसून जोडीला भरपूर कोडगेपणाही गरजेचा आहे. डाव्या नेत्यांमध्ये तो ठासून भरला आहे.

We Also Recommend