Tichi Kahani by N. D. Mahanor

Tichi Kahani by N. D. Mahanor

  • Rs. 60.00
  • Save Rs. 20


Join as Seller
तिची कहाणी मधील हे वळ्ण हे महानोरांच्या काव्यप्रवासातील एक लक्षणीय वळण आहे, हे तर खरेच, पण समांतरपणे ते बदललेल्या समाजाने व्यथित केलेल्या एका संवेदनक्षम व्यक्तिने केलेले एक गंभीर निरिक्षणही आहे. प्रार्थना दयाघना च्या प्रस्तावनेत निसर्गातले बदल, दुष्काळ खेड्यात आलेली महागाई, या सगळ्यामुळे सामान्य माणसाची विशेषत: शेतमंजुरीची झालेली होरपळ आणि या सगळ्याकडे बधिरपणे पाहणारे संवेदनाशुन्य शासन, याबद्दल महानोरांनी लिहिले आहे.

We Also Recommend