The TCS story and Beyond by S Ramadorai

The TCS story and Beyond by S Ramadorai

  • Rs. 349.00
  • Save Rs. 46


Join as Seller
टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या नामांकित कंपनीच्या प्रवासाची ही यशोगाथा आहे. टाटा म्हणजे सचोटी, गुणवत्ता आणि तत्त्वनिष्ठा असं समीकरण दृढ झालं आहे. दैनंदिन जीवनातल्या अनेक उपयुक्त वस्तूंपासून स्टील, मोटर्स अशा मोठ्या उत्पादनांपर्यंत टाटा हे नाव आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे. टाटा म्हणजे सचोटी, गुणवत्ता आणि तत्त्वनिष्ठा! टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या कंपनीने आरंभापासूनच विशिष्ट तत्त्वं पाळत स्वत:चं नाव गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांच्याशी समानार्थी कसं बनवलं, याची कथा टीसीएसचे माजी सी. ई. ओ. एस. रामदोराई यांनी सांगितली आहे. स्वत:च्या कामाची खणखणीत मोहर जगभर उमटवणाऱ्या टीसीएसची ही यशोगाथा आहे.

We Also Recommend