The Siege-(द सीज) by Adrian Levy & Translated by Amit Golwalkar

The Siege-(द सीज) by Adrian Levy & Translated by Amit Golwalkar

  • Rs. 355.00
  • Save Rs. 40


Join as Seller

ही कहाणी आहे पाकिस्तानच्या दहशतवादी भेसूर चेहऱ्याची आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनात खोलवर जखम करणाऱ्या घॄणास्पद हल्ल्याची.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा हद्दीत घुसून भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देण्याच्या उद्देशानं पाकिस्ताननं घडवून आणला होता.या हल्ल्याचं एक प्रमुख लक्ष्य होतं’ताज’.भारत सर्वाधिक असुरक्षित देश असल्याचा संदेश जगातल्या प्रत्येक देशापर्यंत पोचविण्यासाठी अत्यंत विकृत मानसिकतेतून ‘ताज ’वरील हल्ल्याचं कारस्थान रचलं गेलं होतं.२६ नोव्हेंबर रोजी ‘ताज’मध्ये त्या दुर्दैवी रात्री आणि त्यानंतरच्या ६८ तासांत नक्की काय घडलं , याचा वृत्तांत नेमकेपणानं नोंदवणारं हे पुस्तक.


We Also Recommend