Alt Text

The Price Of Love By Nikola T James

  • Rs. 109.00
  • Save Rs. 111


Join as Seller
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व भयानक छळ सहन करूनही स्वत्व आणि आंतरिक शक्ती कायम ठेवणार्‍या एका स्त्रीची हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी. निकोला टी जेम्स यांनी लिहिलेल्या या कादंबरीचा अनुवाद मीना टाकळकर यांनी केला आहे. वडिलांच्या हिंसाचाराला सामोरी गेलेली एक मुलगी शाळेतील गुंड मुलांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला बळी पडते. त्यानंतरही तिचे दुर्देव संपत नाही. देखणा आणि कुणालाही भुरळ घालेल असे व्यक्तिमत्त्व लाभलेला नील हा गृहस्थ तिच्या आयुष्यात प्रवेश करतो. पण अमानुष छळाशिवाय तिच्या पदरात दुसरे काही पडत नाही. या सगळ्या संकटांना तोंड देऊन ती नव्याने आयुष्य सुरू करते.

We Also Recommend