
The Last Juror by Vibhakar Shende
मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्ताहिकांपैकीच एक ‘द फोर्ड कौंटी टाइम्स’ हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असलं तरीही सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, कॉलेज सोडलेला एक तेवीस वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो.