Alt Text

The Great Dictators (दि ग्रेट डिक्टेटर्स) by Dr Sanjay Kaptan

  • Rs. 113.00
  • Save Rs. 12


Join as Seller
आतापर्यंत ज्या-ज्या देशांनी हुकुमशाही अनुभवली त्यांचे दुःख अपार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना दीर्घकाळ संघर्ष केल्याची उदाहरणेही सापडतात. अशा क्रूर व अमानवी हुकूमशहांचे चित्रण डॉ. संजय कप्तान यांनी 'दि ग्रेट डिक्टेटर्स' मधून केले आहे. यात निकिता कुश्चेव्ह, बेनिटो मुसोलिनी, ट्युजिलो, अहमद सुकार्णो, कमल अतातुर्क यांसारखे हुकुमशहा वाचून लोकशाहीचे महत्व अधोरेखित होते.

We Also Recommend