The Complete Guide to Becoming Pregnant by Rekha Diwekar

The Complete Guide to Becoming Pregnant by Rekha Diwekar

  • Rs. 249.00
  • Save Rs. 46


Join as Seller
आजच्या स्पर्धेच्या आणि ताणतणावाच्या युगात करिअरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. साहजिकच लग्न, प्रेग्नन्सी, मुले या गोष्टी मागे पडत जातात. वयाच्या तिशी- पस्तिशीत पदार्पण केल्यानंतर अनेकदा वंध्यत्वाची समस्या जाणवू लागते. अशा वेळी नेमके काय उपचार घ्यावेत, नेमकी समस्या काय आहे, त्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, असे अनेक प्रश्र्न समोर उभे राहतात. हे पुस्तक प्रेग्नन्सीविषयीच्या सर्व शंकांचे; तसेच वंध्यत्व आणि त्याबाबतच्या उपचारांबाबतचे सर्वांगीण मार्गदर्शक आहे. सहजसोप्या भाषेत, भारतातील अग्रगण्य वंध्यत्व उपचारतज्ज्ञ आणि स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. फिरुझा परीख यांनी लिहिलेले हे पुस्तक सुदृढ अपत्याला जन्म देण्याबाबत सर्व मार्गदर्शन करते.

We Also Recommend