The Alchemist By Paulo Coehlo

The Alchemist By Paulo Coehlo

  • Rs. 69.00
  • Save Rs. 61


Join as Seller
मूळ लेखक - पाऊलो कोएलो
मराठी अनुवाद : नितीन कोत्तापल्ले
या लघुकादंबरीचा नायक एक मेंढपाळ आहे. त्याला एक स्वप्न पडतं न त्या स्वप्नातल्या गुप्तखजिना शोधायला तो प्रवासाला सुरुवात करतो न अनेक कष्ट संकट सोसून इप्सित स्थळी पोचल्यावर त्याला कळतं की तो खजिना तर त्यानं जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी त्याच्याजवळच आहे! तो म्हणतो की 'स्वप्न प्रत्यक्ष साकारू शकतं ही शक्यताच जीवनाला किती विलक्षण आणि अर्थपूर्ण बनवते ...' मुलगा निसर्गाच्या जवळ असतो. तो त्याच्या मेंढ्यांशी बोलतो. पुढे तर तो वाळवंट वारा सूर्य या सार्‍यांशी बोलतो. या पार्श्वभूमीवर त्याचा निसर्गाशी संवाद फार आशयगर्भ लोभस आणि मूलभूत सनातन वाटतो.

We Also Recommend