Alt Text

Tejaswini by A.G. Diwan

  • Rs. 149.00
  • Save Rs. 26


Join as Seller
या कादंबरीची नायिका नर्स आहे. ग्रामीण भागात सेवा करते. तेथील काही समाज घटक तिच्या मार्गात काटे पसरतात. तिच्यावर अनेक प्रकारे संकटे आणतात. कुणालाही बळी न पडता ती आपले सेवाव्रत चालू ठेवते. प्रथम गावातील स्त्री समाजाला तिचे मोठेपण जाणवते. एका आत्याचाराच्या लढयात सर्व स्त्री समाज तिच्या मागे उभा राहतो. या लढयात स्त्री शक्तीचा विजय होतो. आपल्या कामावर निष्ठा ठेवून येणा-या अडचणींना धैर्याने लढणा-या नर्सच्या जीवनावरील कादंबरी...

We Also Recommend