Alt Text

Tanavmukta Jivanachi 25 Sutre (तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे) by Preeti Pathak

  • Rs. 161.00
  • Save Rs. 19


Join as Seller
आपल्या मनातील भावना आणि प्रवृत्तींना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकात करण्यात आलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला ताणमुक्त अशा आयुष्याची अनुभूती येऊ शकते. समाधानाने परिपूर्ण आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्या अंतर्मनात प्रकाशज्योत निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल.

We Also Recommend