Swarajyamata Jijau (स्वराज्यमाता जिजाऊ) by Arjun Jadhav

Swarajyamata Jijau (स्वराज्यमाता जिजाऊ) by Arjun Jadhav

  • Rs. 222.00
  • Save Rs. 28

Join as Seller

Swarajyamata Jijau (स्वराज्यमाता जिजाऊ) by Arjun Jadhav

स्वराज्यमाता जिजाऊ : शिवछत्रपतींना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ साहेब तत्कालीन हिंदुस्थानातील बलाढ्य मराठा सरदार लखूजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांचे कर्तृत्व फक्त शिवरायांना जन्म देऊनच थांबत नाही तर एक आदर्श कन्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता यांचे सर्वेत्तम उदाहरण म्हणून या मध्यमयुगातील स्त्रीकडे पहावे लागते. अशा या जिजामातेचा प्रेरणादायी इतिहास सांगणारे हे चरित्र.

We Also Recommend