Suvasini by Leela Gole

Suvasini by Leela Gole

  • Rs. 168.00
  • Save Rs. 57


Join as Seller

सुपारी खात खात रेवती बाहेरच्या खोलीत आली. डाकियाने दुपारच्या डाकेची दोन - तीन पत्रे घरात भिरकावली. एका पत्रावरील पुण्याचा छाप पाहताच रेवतीने बाकीचे पत्रे टेबलावर पेपरवेटखाली ठेवून दिली व पुण्याचे पत्र मोठया उत्सुकतेने फोडले. पत्र मामंजींचे होते. हरीश बी. इ. त फर्स्ट क्लास आला.


We Also Recommend