Sukhi Mansancha Desh Bhutan (सुखी माणसांचा देश भूतान) by Prabhakar Dhage
Sukhi Mansancha Desh Bhutan (सुखी माणसांचा देश भूतान) by Prabhakar Dhage
अखिल विश्वाला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ऐवजी सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) अर्थनीती राबविण्याची गरज आहे, असे सांगणारा चिमुकला भूतान नावाचा देश हिमालराच्या कुशीत राहतो.