Strisanvedhya (स्त्रीसंवेद्द) by Dr Nilima Gundi

Strisanvedhya (स्त्रीसंवेद्द) by Dr Nilima Gundi

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21

Join as Seller

Strisanvedhya (स्त्रीसंवेद्द) by Dr Nilima Gundi

स्त्री संवेद्द् या शीर्षकातून सुचविल्याप्रमाणे हा संग्रह स्त्रीमनाचे संवेदन जाणून घेण्याच्या मध्यवर्ती सूत्राभोवती गुंफलेला आहे. स्त्रीच्या साहसी मोहिमा आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही जगांना सांधण्यासाठी जणू धडपडत असतात. त्यात कधी संघर्षही असतो. या तिच्या संवेदनविश्‍वाची ओळख आजच्या स्त्रीला तिची विकासाची आंतरिक क्षमता, सर्जनशीलता आणि प्रतिकारशक्ती लक्षात आणून देण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

We Also Recommend