Steve Jobs By Achyut Godbole

Steve Jobs By Achyut Godbole

  • Rs. 69.00
  • Save Rs. 71


सहलेखक - अतुल कहाते
लेखकद्वयीने संगणक क्षेत्रातील जादूगार स्टीव्ह जॉब्ज यांच्या कारकिर्दीचा वेध येथे घेतला आहे. राजाचा रंक आणि रंकाचा परत राजा, असे सनसनाटी आयुष्य जॉब्ज जगला. सगळ्याहून वेगळे आणि अगदी सर्वोत्तम असेच करून दाखवण्यासाठी जॉब्ज आयुष्यभर धडपडला.

We Also Recommend