Alt Text

Soundarya Aani Sahitya By B C Mardhekar

  • Rs. 59.00
  • Save Rs. 16


Join as Seller
साहित्यातल्या सौंदर्याचा नवा अध्याय मराठी काव्य परंपरेत नवा कालखंड सुरू करणार्‍या ज्येष्ठ कवी बा.सी.मर्ढेकरांच्या सौंदर्य आणि साहित्य ह्या पुस्तकात मर्ढेकरांची सौंदर्यविषयक विचारसरणी आणि त्यावर आधारित साहित्य-मीमांसा ह्यांविषयीचं विवेचन आहे. मराठीतल्या समीक्षेचं प्रयोजन, पद्धती आणि कार्य; नव्या शास्त्रशुद्ध पद्धतीत आणून साहित्यमीमांसेला वेगळ्या पातळीवर नेण्याचं कार्य त्यांनी ह्या पुस्तकाद्वारे केलं आहे."

We Also Recommend