Sorry Your Not My Type by Sudeep Nagarkar / Supriya Vakil

Sorry Your Not My Type by Sudeep Nagarkar / Supriya Vakil

  • Rs. 166.00
  • Save Rs. 19


Join as Seller
सॉरी, यू आर नॉट माय टाईप : राजहंस कॉलेजच्या प्रतिष्ठित संगीत बँडच्या अंतिम ऑडिशन तीन भिन्न व्यक्तिमत्व एकत्र येतात. विक्रांत, एक परिपूर्णतावादी, जो विश्‍वास करतो की आपल्यासाठी फक्त एकच परिपूर्ण व्यक्ती आहे. अनामिका, एक मुक्त आत्मा, स्वत:ला जे योग्य वाटतं त्याच्या बाजूने ठाम उभी राहणारी आणि युवी हा एक मस्त संगीत प्रेमी आहे

We Also Recommend