Alt Text

Smarnchitre by Pra. Rajkuvar Sonawane

  • Rs. 139.00
  • Save Rs. 21


Join as Seller
स्मरणचित्रे ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. काही माणसे आत्मकेंद्रीत असतात. स्वत:चे सुख, स्वत:ची प्रतिष्ठा, स्वत:चे वैभव यापलीकडे त्यांना काही दिसतच नाही. अशा माणसांचे जीवन कमालीचे कोरडे आणि रूक्ष असते. काही माणसे भोळीभाबडी आणि भावनाप्रधान असतात. या भोळेपणामुळे व्यवहारी जगात त्यांना अनेक फटके बसतात, निराशेचे चटके सोसावे लागतात. भावनाप्रधान स्वभावामुळे अशा व्यक्ती अनेकदा कमालीच्या दु:खी होतात. काही थोडी माणसे मात्र बुद्धिमान आणि संवेदनाशीलही असतात. डोळसपणे जगाकडे पाहताना या व्यक्ती गुणग्राहकवृत्तीने भोवतालच्या माणसांच्या जीवनातील ध्येयवाद, ज्ञानोपसना, मनाचा मोठेपणा आदी गुणांनी जीवन संपन्न कसे होते ते बरोबर जाणतात.

We Also Recommend