Alt Text

Silent Modemadhalya Kavita (सायलेंट मोडमधल्या कविता) by Utpal Vanita Baburao

  • Rs. 108.00
  • Save Rs. 12


Join as Seller
सर्व प्रहरांची शांतता टाळून एका निर्झराचा शोध आणि भलतीकडे लक्ष जाऊ नये म्हणून प्रसंगा-प्रसंगावर साचलेलं सोयीचं, सुरक्षित कवच. माझ्या मनातील योगी सैनिकांनो, माझ्या इच्छेची वाट न बघता गवसेल त्या क्षणी माझी या अरण्याशी असलेली नाळ कापून टाका. मला नवीन अरण्य शोधायचं आहे.-उत्पल वनिता बाबुराव

We Also Recommend