Shrimant Bhausahebanchi kaiphiyat (श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत) by Dr R V Hervadkar

Shrimant Bhausahebanchi kaiphiyat (श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत) by Dr R V Hervadkar

  • Rs. 54.00
  • Save Rs. 6

Join as Seller
पानिपतची मोहीम किंवा मराठे-अफगाण युद्ध ही महाराष्ट्राच्या इतिहासातीलच नव्हे, तर भारतीय इतिहासातील एक तेजस्वी नी क्रांतीकारक घटना आहे. या युद्धात मराठ्यांनी भाऊसाहेब, विश्‍वासराव यांसारखे विक्रमादित्य पानिपतने गडप करून प्रचंड संहार केला. तथापि मराठ्यांची सत्ता संपली नाही. उलट ती तावून-सुलाखून अधिक प्रदीप्त झाली.

We Also Recommend