Alt Text

Shrilipi (श्रीलिपी) by Kiran Gurav

  • Rs. 197.00
  • Save Rs. 23


Join as Seller
नवे शतक नवी गती, नवे पेच, नवे आजार घेऊन आले. या शतकातील एक दशक संपूनही गेले. या दशकाच्या गतीला, प्रश्‍नांना, आजाराला थेट भिडणारी कथा किरण गुरव यांच्या या कथासंग्रहात आहे. खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती-प्रवृत्ती, राजकारणाने घेतलेले नवे वळण, गावाचे ढासळतेपण, तरुणांची बदलेली मानसिकता, स्त्रियांच्या जगण्यातील गुंतागुंत, नात्यात निर्माण झालेले अभाव, जातीच्या अहंकाराचे तीक्ष्ण झालेले कंगोरे या किरण गुरव यांच्या कथेच्या केंद्रभागी आहे.

We Also Recommend