
Shree Gajanan Darshan (श्री गजानन दर्शन) by B. D. Kher
श्री गजानन महाराज हे शेगावचे एक अलौकिक साक्षात्कारी संत.... त्यांच्या कृपेची साक्ष आजही त्यांच्या असंख्य भाविक भक्तांना पटते.... त्यांच्या कृपाप्रसादाच्या छायेत वावरणा-या त्यांच्या असंख्य भक्तांचे अनुभव या ग्रंथात नमूद केले आहेत. महाराजांचं ज्ञात लीळाचरीत्र रसाळ भाषेत कथन केलं आहे.