
Shodh by Murlidhar Khairna
श्र्वास... रोखून धरायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुद्धिमत्त,कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार!ही गोष्ट सुरू होते १६७० साली.शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली,तेव्हा.पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऎवज हरपला!कुठे गडप झाला हा खजिना?काय रहस्या दडलं होतंत्या खजिन्यात ?