Shilalekhanchya Vishwat (शिलालेखाच्या विश्वात)  by Dr. Sagar Deshpande

Shilalekhanchya Vishwat (शिलालेखाच्या विश्वात) by Dr. Sagar Deshpande

  • Rs. 809.00
  • Save Rs. 91


Join as Seller

शिलालेख हे इतिहासाचे समकालीन, अस्सल व विश्वसनीय असे साधन आहे. परंतु इतिहासलेखनात जसा कागदपत्रांचा, ताम्रपटांचा किंवा नाण्यांवरील मजकूरांचा प्रभावीपणे वापर केला गेला, तसा शिलालेखांचा केला गेला नाही.या दुर्लक्षित साधनाकडे सामान्य वाचकापासून ते इतिहाससंशोधकापर्यंत सर्वांचे लक्ष वेधावे ह्या दृष्टीकोनातून या पुस्तकाची मांडणी केली आहे.


We Also Recommend