Shikvile Jyani By Anil Avachat

Shikvile Jyani By Anil Avachat

  • Rs. 169.00
  • Save Rs. 31


Join as Seller
जगण्याच्या वाटेवर जीवन आनंदीत, सुगंधीत, समृद्ध करणारी आणि जगण्याचं भान देणारी जी काही मोजकी माणसं लेखकाला भावली. मनाच्या तळात जाऊन भिडली त्यांच्याविषयीचं लेखन या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. डॉ. बी. एम. करमरकर, एस. व्ही. बापट, श्री. द. महाजन, अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग विषय शिकवणारे धोंडे सर , अठराशेमध्ये मृत्यू पावलेला अमेरिकेतील लेखक थोरो , गांधी , ज्योतीराव अशा भेटलेला , न भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे , हे समजून लेखकाने ज्ञानाचे अमृत गोळा केले आहे.

We Also Recommend