Shevatchi Ladhai By Anand Yadav

Shevatchi Ladhai By Anand Yadav

  • Rs. 49.00
  • Save Rs. 41


Join as Seller
सद्य राजकीय-सामाजिक स्थिती म्हणजे विसंगतीचे भेंडोळे आहे. ह्या भेंडोळ्यात सारी नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे. ही स्थिती कोणाही विचारवंताला विचारात पाडणारी आहे. यादवांसारख्या विचारवंत लेखनाला तोवर कोरडे ओढावेसे वाटणे साहजिकच. आपल्या गंभीरपणातील तिरकसतेने ते येथे 'नाशिकच्या बिट-- मंदिरापेक्षा किंवा चाफळच्या बिर्ला मंदिरापेक्षा भव्य आणि सुंदर असे मंदिर बांधण्यासाठी स्थानिक व्यापारी मंडळ धावून आले. कारण त्यांच्या लक्षात आले होते की, कलियुगातील मंदिरे देवांच्या नावाने प्रसिद्ध न होता बांधणार्‍याच्या नावाने प्रसिद्ध होतात' अशी 'नेमकी' मल्लिथानी ठिकठिकाणी करून गेले आहेत. हा विनोद सातमजली हास्याचा नसून स्मितरेषा उमटवत उमटवत विचार करायला लावणारा आहे.

We Also Recommend