Shetkari Jevha Jaga Hoto by Suhas Kulkarni

Shetkari Jevha Jaga Hoto by Suhas Kulkarni

  • Rs. 119.00
  • Save Rs. 6


Join as Seller
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतक-यांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं की पुंजाबाबांचं नेतृत्त्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी अशिक्षित शेतक-याची होती, तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे.

We Also Recommend