
Shegavacha Yogirana (शेगावचा योगिराणा) by Sharayu Jakhadi
विश्वभर पसरलेल्या संत ‘शेगावचा योगिराणा’ नामक अश्वत्थ वृक्षाच्या शेगावात रुजण्याच्या काळात त्या रोपट्याला हळूवारपणे प्रेमाची ऊब देऊन जतन करण्याचे अवघड काम करणार्या भक्तांच्या अंतरंगाची ही कथा.