
Shambhar Koti Mendu,Donashe koti Hat by Dr. A. H. Salunkhe
आपल्याकडं बुद्धिमत्तेचं अपार वैभव असताना आपण स्वत:ला दरिद्री म्हणू लागलो,तर आपल्यासारखे करंटे आपणचं ठरू.कारण,आपल्या मेंदूची बरोबरी करू शकेल,अशी दुसरी कोणतीही संपत्ती बाह्य विश्वात अस्तित्वात नसते!